तीर्थयात्रा टूर व पॅकेज |
“चला… देवाच्या चरणी, एका अविस्मरणीय तीर्थयात्रेच्या प्रवासाला! ”
श्रीनिवास तीर्थयात्रेसोबत भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने भरलेला पवित्र प्रवास
कर्नाटका पुण्यदायक
अष्टक्षेत्रम दर्शन यात्रा
मुरुडेश्वर
( मुरुडेश्वर )
उडुपी
( श्रीकृष्ण मंदिर )
कोलूर
( मुकांबिका देवी )
शृंगेरी
( शारदा देवी मंदिर )
होर्नाडू
(अन्नपूर्णा देवी मंदिर)
धर्मस्थळ
( मंजुनाथ मंदिर )
कुक्कू सुब्रमण्यम
( सुब्रमण्यम स्वामी )
गोकर्ण
(आत्मलिंग महाबळेश्वरम )
निसर्ग सौंदर्य व समुद्रकिनारा
मुरुडेश्वर बीच
मालपे बीच
कुंडले बीच
ओम बीच
तरी याचा लाभ घ्यावा
यात्रा रक्कम
₹12500
अनामत रक्कम
₹2500
AC ट्री टायर
₹15000
यात्रा दिनांक
12/11/2026 ते 19/11/2026 पर्यंत
जगन्नाथ पुरी
कोणार्क,अन्नावरम, भुवनेश्वर, पिठापुरम, सिंहाचलम
जगन्नाथ पुरी
कोणार्क
भुवनेश्वर
अन्नावरम
पिठापुरम
सिंहाचलम
काशी, आयोध्या, प्रयाग, नेमिषारण्य
काशी
आयोध्या
प्रयाग
नेमिषारण्य
या आध्यात्मिक धार्मिक व निसर्ग सौंदर्य यात्रा आयोज रेल्वे प्रवास. बस प्रवास. उत्तम रूम निवास, चहा,नाश्ता ,पाणी बॉटल , व सात्विक भोजन व्यवस्था सह केले आहे
यात्रा रक्कम
₹11000
अनामत रक्कम
₹3000
AC ट्री टायर
₹15000
यात्रा दिनांक
11/12/2026 ते 18/12/2026 पर्यंत
स्पेशल केरळ यात्रा
त्रिवेंद्रम, मुन्नार, जटायु, टेक्कडी, कोविलम बीच, आलेप्पी, केरळ बॅक वॉटर
यात्रा दिनांक - 04/01/2026 ते 11/01/2026
यात्रा रक्कम
₹17000
अनामत रक्कम
₹10000
AC ट्री टायर
₹20000





